निवृत्ती सुधाकर  दाभाडे
निवृत्ती सुधाकर दाभाडेVerified
4h agoChhatrapati Sambhajinagar, Maharashtra

🌿💧 भावली धरण परिसरात स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न! 🌳🧹 आज भावली धरण परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पर्यटकांनी परिसरात कचरा न टाकता स्वच्छता राखावी व भावली धरणाचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ ठेवावा, असे आवाहन करण्यात आले. 🙏 🌳 आयोजक : दारणा नदी सेवक व एक मित्र एक वृक्षचे बंटी पगारे, नवीन शिंदे, सूर्या भगत, चंद्रवदन चंद्रमोरे, विजय चंद्रमोरे, हरिष उघडे तसेच सर्व मित्रपरिवार. 🤝 विशेष सहभाग : भावली ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा भावली ग्रामस्थ 🏫 जि. प. प्राथमिक शाळा, भावली मुख्याध्यापक युवराज सूर्यवंशी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, स्थानिक टपरीधारक व ग्रामस्थ. तसेच अभियानासाठी ज्यांनी हॅन्ड ग्लोज उपलब्ध करून दिले असे डॉक्टर महेंद्र दादा शिरसाठ धन्यवाद 🌿 स्वच्छ भावली • सुंदर भावली • हरित भावली 🌿 💧 नदी वाचवा • निसर्ग वाचवा 🗑️ कचरा करू नका, परिसर स्वच्छ ठेवा! 🙏🌳

🛑 इगतपुरी | भावली धरण परिसरात स्वच्छता अभियान; ‘स्वच्छ भावली,हरित भावली’चा संदेश Bhavali Dam #nashik
5 comments

No comments yet