निसर्ग विज्ञान मंडळ च्या माध्यमातुन नागपूर जिल्ह्यातील कुही,भिवापूर,उमरेड तालुक्यातील 102 गावामध्ये वन हक्क कायदा-2006 च्या कलम 3(01)(झ) नुसार सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती (CFRMC) ग्रामसभा गठीत केल्या असून 27567 हेक्टर जंगल चा अधिकार अभिलेख ग्रामसभाना प्राप्त झाला आहे.हया जमिनीवर नैसर्गिक वृक्ष रोपण करिता आंबा,बेहडा,जांभूळ,चिंच,बदाम,सीताफळ,रिठा इत्यादी झाडांच्या बिया त्यात ही आंबा सिताफळ आणि जांभूळ च्या शहरातील आपल्या वाचकांनी उन्हाळ्यात खाल्ला असेल त्याच्य बिया ज्ञानदीप अभ्यासिका नीलकमल हौसिंग सोसायटी बेसा येथे आणून देण्याचे आवाहन करीत आहोत.ही बातमी आपण आपल्या पर्यावरण संवर्धन उपक्रमात सहभागी करून इतरांनाही पाठवावी. ज्याही निसर्ग प्रेमी संस्था /व्यक्ती सदर बि्यासोबत अन्य फळांच्या चांगल्या स्थितीतील बिज गोळाj करून 7709003673 ह्या क्रमांकावर whats app किंवा SMS केल्यास आणि कमीत कमी 05 किलो बिज असेल तर निसर्ग विज्ञान कार्यकर्ता आपल्याकडे येऊन घेऊन जाईल
P
PRAVIN KHANDVE
2mo ago
0 comments
No comments yet
